आजचे वचन · 2026-10-18
स्तोत्रसंहिता 25:5
देवाची प्रतीक्षा
तू आपल्या सत्यात मला मार्ग दाखव आणि मला शिकव. कारण तू माझा तारणारा देव आहेस मी रोज तुझी वाट पाहतो.
Indian Revised Version (Marathi) — © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions — CC BY-SA 4.0
Guide me in your truth, and teach me, for you are the God of my salvation. I wait for you all day long.