आजचे वचन · 2026-10-30
स्तोत्रसंहिता 103:1-2
उपकारस्तुती
हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, आणि त्याचे सर्व उपकार विसरू नकोस.
Indian Revised Version (Marathi) — © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions — CC BY-SA 4.0
Praise Yahweh, my soul! All that is within me, praise his holy name! Praise Yahweh, my soul, and don’t forget all his benefits,