आजचे वचन · 2026-10-07
योहानाचे तिसरे पत्र 1:2
आरोग्य
प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असावे, अशी मी प्रार्थना करतो.
Indian Revised Version (Marathi) — © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions — CC BY-SA 4.0
Beloved, I pray that you may prosper in all things and be healthy, even as your soul prospers.